पूरग्रस्त बीड! हेलिकॉप्टरने गावकरी बाहेर काढा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
September 15, 2025
मुंबई | प्रतिनिधीराज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा...