व्वा रे गुरू… बीडच्या शिक्षकाचा कारनामा; पाण्याच्या बाटलीतून शाळेत आणली दारू, ग्रामस्थांचा संताप
July 22, 2025
प्रतिनिधी | बीडबीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने शाळेत येताना पाण्याच्या बाटलीत दारू भरून...