वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: टीओडी स्मार्ट मीटरमुळे बिलावर नियंत्रण!
September 25, 2025
महावितरण (MSEDCL) मार्फत सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी नवीन टीओडी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर...