३३ हजार पगार, २१ हजार हप्ता आणि १२ हजारांत घर सांभाळणाऱ्या धनश्रीची हृदय पिळवटून टाकणारी व्यथा
September 9, 2025
डोंबिवली : डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्समधील ‘रेरा घोटाळ्या’मुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणी...